सुप्रिया सुळे यांच्या संवाद मेळाव्यात वाघचौरे ,गोर्डे समर्थकांची गटबाजी .

Foto
 पैठण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित आज दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या संवाद  मेळाव्यात  माजी आमदार संजय वाघचौरे व माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी  एकमेकांवर आरोप करून गोंधळ घातला यामुळे सुप्रीम सुळे यांनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली असून गटबाजी करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची चांगली कानउघाडणी केली आहे.आज शुक्रवारी रोजी पैठण येथे कार्यकर्त्यांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम सुरू होताच  राष्ट्रवादी पक्षाचे संपर्कप्रमुख दत्तात्रय गोर्डे व माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याने कार्यक्रमात गोंधळ उडाला .

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker