महंत रामगिरी महाराज यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केल

Foto
गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेला व वारकरी संप्रदायात महाकुंभ असलेला सद्गुरू योगिराज गगागिरीजी महाराज  १७२ अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ क्षेत्र तळवाडे ता . येवला जिल्हा नाशिक दि५ रोजी ११ वाजता होणार होता परंतु गोदावरी नदीला पूर आल्याने महाराजांना सरला बेटातून बाहेर निघता आले नाही तसेच प्रशासनाने महाराजांना सरला बेटातून बाहेर निघाण्याची व्यवस्था केली नाही आणण्याकरिता बोट पाठवली परंतु महाराजांना बोटीतून बसवून उतरुन दिले त्यामुळे खुप वेळ थांबून सुध्दा प्रशासनाने काही व्यवस्था केली नाही वेळेवर बेटातून  बाहेर पडता आले नाही शेवटी बेटात असलेली त्यांच्याकडील बोटीतून सरला बेटातून बाहेर निघाले सप्ताहसाठी वेळेवर न पोहोचल्याने महाराष्टातून आलेले लाखो भाविक त्याची वाट बघत होते व सप्ताह प्रारंभ करण्यास उशीर झाला यामुळेसरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे


आज दि ५ रोजी येवला तालुक्यातील तळवाडे जि नाशिक येथे सदगुरु गंगागिरीजी महाराजांच्या १७२ व्या अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ असल्याने महाराष्ट्र मध्ये वारकरी संप्रदायात सद्गुरू योगिराज गगागिरीजी महाराज अखंड सप्ताहला उच्च स्थान आहे महाराष्ट्राचे श्रद्धांस्थान आहे या वेळी प्रशासन अधिकारी वर्ग व सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होतेदि ४ रोजी सायंकाळी सरला बेटला पाण्याने वेढले असता 
प्रशासनामार्फत उपविभागीय जिल्हाअधिकारी व तहसिलदार यांनी बेटास पुराचा वेढा पडताच महंत रामगिरी महाराज यांना बेट सोडण्याचे अवाहन केले,मात्र बेटातील गोशाळेतील शेकडो गायी,बेटावर अखंड विनावादन परंपरा,अंध अपंग विद्यार्थी असल्यामुळे आम्ही बेट सोडणार नसल्याचे महाराज म्हणाले. सराला बेटाला पाण्याचा वेढा महाराजांची प्रतिक्रियाया कारणांमुळे महाराजांनी काल सरला बेट सोडले नाही